Income Tax Pune Sports Quota Bharti 2026 | पुणे आयकर विभागात खेळाडूंच्या 85 जागांसाठी भरती
Income Tax Pune Sports Quota Bharti 2026 पुणे येथील आयकर विभागात खेळाडूंसाठी सरकारी नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. Income Tax Department Pune Sports Quota Recruitment 2026 अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड-II, टॅक्स असिस्टंट (TA) आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी एकूण 85 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि गुणवंत …