SBI Apprentice Bharti 2026 | भारतीय स्टेट बँकेत 7150 अप्रेंटिस पदांची मेगा भरती; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
SBI Apprentice Bharti 2026 भारतीय बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) ने अप्रेंटिस पदांच्या तब्बल 7150 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत करण्यात येत असून देशभरातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख …