Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026 | भारतीय नौदलात अग्निवीर अप्रेंटिस पदांची भरती; 10वी व डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026 भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय नौदलाने (Indian Navy) अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर (अप्रेंटिस) भरती 2026 ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे Agniveer (Apprentice) 01/2027 Batch आणि Agniveer (Apprentice) 02/2027 Batch साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय नौदलात करिअर करण्याची इच्छा असलेल्या 10वी उत्तीर्ण आणि …