AIIMS Nursing Officer Bharti 2026 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाच्या 2216 जागांसाठी भरती
AIIMS Nursing Officer Bharti 2026 जर तुम्ही नर्सिंग क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) अंतर्गत जाहीर झालेली AIIMS Nursing Officer Recruitment 2026 (NORCET-11) ही एक उत्तम संधी आहे. AIIMS ने देशभरातील विविध संस्थांमध्ये 2216 नर्सिंग ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून …