AVNL Bharti 2026 | आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेडमध्ये 1213 जागांसाठी मेगा भरती | पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया
AVNL Bharti 2026 सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (Armoured Vehicles Nigam Limited – AVNL) ने विविध पदांसाठी 1213 रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये ज्युनियर टेक्निशियन, ज्युनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, कन्सल्टंट, ॲडिशनल जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर अशा विविध पदांचा समावेश …