Pawan Hans Bharti 2026: पवन हंस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती; 10 जुलैपर्यंत करा ऑनलाइन अर्ज
Pawan Hans Bharti 2026 भारत सरकारच्या मालकीच्या पवन हंस लिमिटेड (Pawan Hans Limited) या प्रतिष्ठित संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. या भरती अंतर्गत असिस्टंट, ज्युनियर इंजिनिअर, क्वालिटी असिस्टंट, स्टेशन इंचार्ज आणि ट्रेनी टेक्निशियन यांसारख्या विविध पदांवर एकूण 22 रिक्त जागा …