CAPF Medical Officer Bharti 2026 | केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 282 वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती
CAPF Medical Officer Bharti 2026 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Central Armed Police Forces (CAPF) Medical Officer Selection Board – 2026 अंतर्गत एकूण 282 Group ‘A’ पदांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीमध्ये Super Specialist Medical Officer (Second-in-Command), Specialist Medical Officer (Deputy Commandant) आणि Medical …