Northeast Frontier Railway Bharti 2026| पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 6777 जागांसाठी भरती
Northeast Frontier Railway Bharti 2026 अंतर्गत पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे (NFR) मध्ये अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या तब्बल 6777 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या 10वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2026 आहे. या भरतीमध्ये …