BPCL Bharti 2026 | भारत पेट्रोलियममध्ये 55 पदांसाठी भरती; पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती
BPCL Bharti 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील तेल व गॅस कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. BPCL Bharti 2026 अंतर्गत एकूण 55 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये टीम मेंबर, टीम लीडर, ॲसेट मॅनेजर, कंपनी सेक्रेटरी, फायनान्स, …